येथे काय पाहाल?

१) श्री क्षेत्र गणपतीपुळे :- स्वयंभु श्री लंबोदर गणेशाचे दर्शन, स्वच्छ शांत समुद्राचा आस्वाद., नौकाविहार (पर्यटन महामंडळ संचालित) ग्रामदेवता श्री चंडीकादेवी दर्शन, सुर्यास्ताचा नयनरम्य देखावा.  "प्राचिन कोकण" एक अनोखे म्युझिअम.  क्राफ्ट सेंटर (आपटा तिठा प्रदक्षिणा मार्ग) कुबेर साईबाबा मंदिर रामरोड (चाफे-गणपतीपुळे मार्गावर)
धामणसे- श्री रत्नेश्वर मंदिर, नेवरे - आदित्यनाथ सुर्य मंदिर.२) मालगुंड:- कविवर्य केशवसुत स्मारक, हेरिटेज होम - चौसोपी वाडा (लिमय सर)
गायवाडी निर्मल नगरी बीच (२ कि.मी.), बीच ऍक्टीव्हीटी (सिझनल), फिश वर्ल्ड ऍक्वेरिअम, प्राचीन मंदिर समुह (महालक्ष्मी मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, चंडिका मंदिर इ.)३) जयगड :- जयगड किल्ला, क-हाटेश्वर मंदिर, जयगड बंदर (२० कि.मी.) लक्ष्मीकेशव मंदिर (कोळीसरे)

       ४) रत्नागिरी दर्शन :- लो.टिळक जन्मस्थान, थिबा पॅलेस, पतितपावन मंदिर, रत्नदुर्ग किल्ला व भगवती मंदिर, मत्स्यालय. (अंतर - आरे- वारे मार्गे २४ कि.मी./ निवळी - हातखंबा मार्गे ४८ कि.मी.) स्वामी स्वरूपानंद समाधी स्थान पावस (रत्नागिरी पासुन १५ कि.मी. ) गणेशगुळेचे गणपती मंदिर.५) आडिव-याची महाकाली:- पावसपासून अंदाजे १५ कि.मी. असलेले कोकणातील जागृत शक्तीपिठ. कशेळीचा कनकादित्य:- आडिव-यापासून जवळच प्राचीन सुर्यमंदिर.६) संगमेश्वर :-कसबा - संगमेश्वरचे कर्णेश्वर मंदिर, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक.
   श्री क्षेत्र मार्लेश्वर : शंकराचे गुहेतील मंदिर व धबधबा (७६ कि.मी.)७) आरवली :- गरम पाण्याचे झरे (७५ कि.मी.)८) डेरवण (सावर्डे) :- शिवसृष्टी (८४ कि.मी.)९) चिपळूण :- विंध्यवासिनी मंदिर, अक्कलकोट स्वामी मठ.
   लोटे-परशुराम:- परशुराम मंदिर व रेणुकामाता मंदिर (१२० कि.मी.)१०) गुहागर दर्शन : व्याडेश्वर मंदिर, दुर्गादेवी मंदिर व समुद्र किनारा.
    हेदवी :- दशभुजा गणेश मंदिर व समुद्र किनारा.
    वेळणेश्वर :- वेळणेश्वर शिव मंदिर व समुद्र किनारा.
    (अंतर राई - भातगवा पूल मार्गे ८५ कि.मी.) / सावर्डे - चिपळूण मार्गे १४० कि.मी.)११) राजापूर :- श्री धूतपापेश्वर मंदिर व राजापूरची गंगा (साधारणत: दर ३ वर्षानी प्रगट होते.) (अंतर : सुमारे १२०
कि.मी.)


View Larger Map