Holiday Home in Ganpatipule

Holiday homes just at Two Minutes walking distance from Ganpati Temple, 5 mins from main chowk.

माननिय ग्राहक,
आपण वृंदावन हॉलिडे होम, गणपतीपुळे येथे नियमीतपणे भॆट देऊन दाखविलेल्या प्रेमा बद्दल वृंदावन हॉलिडे होम आभारी आणि कृतज्ञ आहे.आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे, की वृंदावन हॉलिडे होमने आता स्वत:ची वेबसाईट सुरू केलेली आहे.

वृंदावन हॉलिडे होमच्य  जगभरातील ग्राहकांच्या सोईसाठी आणि माहितीसाठी वृंदावन हॉलिडे होम स्वत:च्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण आणि महत्वाच्या योजना, नियमीतपणे आणि वेळोवेळी आपल्या पर्यंत पोचविणार आहे..

आपण समुद्र किना-याच्या सहलींचा जेंव्हा जेंव्हा विचार कराल तेंव्हा तेंव्हा वृंदावन हॉलिडे होमची  वेबसाईट बघणे विसरू नका, कारण वृंदावन हॉलिडे होमच्या विविध योजनांच्या अंतर्गत कदाचित आपली ही ट्रिप चक्क मोफतही होऊ शकते. तसेच आपल्या निखळ आनंद मिळण्याच्या प्रयत्नात वृंदावन हॉलिडे होम कायमच आपल्या सोबत आहे, याची आपल्याला लवकरच खात्री पटेल हा आमचा विश्वास आहे.

कळावे आपला हितचिंतक,

श्री. दिनेश बापट

मॅनेजर