Term

Terms & Conditions ( नियम व अटी)

 1. चेक आऊट वेळ सकाळी १०.०० आहे.  पुढील अपु-या दिवसास वेगळा चाजे पडेल.
 2. एक दिवसाचा आकार + डिपॉझिट प्रथम भरणे आवशक आहे.
 3. मद्यपान, मांसाहार, जुगार, स्वयंपाक करणे वर्ज आहे.
 4. सहा तासापेक्षा जास्त वेळ बाहेर जाणार असाल तर आगावू कळवावे.
 5. जादा माणूस असल्यास जादा आकार द्यावा लागेल.
 6. खोली ताब्यात घेणेपुर्वी खोलीतील सामान बघून घ्यावे.
 7. पाण्याचा गैरवापर टाळावा, नळ, स्वीच वेळीच बंद करावेत.
 8. आपले वाहन, मौल्यवान वस्तु, पैसे याची जपवणुक प्रत्येकाने करावी.
 9. गरम पाण्याची वेळ सकाळी ६ ते ९ राहील.
 10. सकाळी १० पुर्वी पुढील आकार भरून मुक्काम वाढवून घ्यावा.
 11. किमान १५ मिनीटे चेक आऊटची कल्पना देवून विलंब टाळावा.
 12. नोकर वर्गास खाजगी कामे परस्पर सांगू नये.
 13. खोली दुस-यांना देता येणार नाही.
 14. रात्री १०.३० पर्यंत खोलीवर परतावे.
 15. खोलीतील सामानाची मोडतोड केल्यास / नादुरूस्त केल्यास त्या सामानाची संपूर्ण रक्कम भरून द्यावी लागेल.
 16. नियमात बदल करणे स्वाधीन आहे.
 17. समस्त न्यायनिवाड्याचे कार्यक्षेत्र रत्नागिरी.
 18. आवश्यक ती दक्षता व खबरदारीने समुद्रस्नानास जाणे.
 19. विधायक सूचनांचा विचार केला जाईल.
 20. खोली मिळविणेसाठी कोणाचे एकाचे तरी ऒळखपत्र (फोटे आयडेंटीटी) असणे आवश्यक आहे.
 21. लोडशेडींगच्या वेळा सोडून लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सहकार्य करावे.

Liquor/Alcohol consumption and gambling is strictly prohibited for hotel guests.

You will be asked to vacate rooms immediately if found